Our blog

Blog Image

आनंदी फाउंडेशन चा वतीने राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती व मकर संक्रांती निमित

January 15, 2020 |

ब्लँकेट वाटून थंडीतून कुडकुडत असणाऱ्या बेघर, निशाधार, बेबसीन सुमारे १०० ब्लँकेट व अन्नदान करून बसमती मध्ये साजरा करण्यात आला.

Blog Image

आनंदी फाउंडेशन चा वतीने वृद्धाश्रम दत्तक घेतले

December 03, 2020

सासवड येथील वृद्धाश्रम दत्तक घेवुन त्यातील वृद्धांना दिला आधार

Blog Image

आनंदी फाउंडेशन चा वतीने वारकऱ्यांना भोजन वाटप

June 18, 2019

आनंदी फाउंडेशन चा वतीने पायी दिंडी सोहळ्याचे भोजन वाटप करण्यात आले

Blog Image

आनंदी फाउंडेशन चा वतीने दिवाळी फराळ वाटप

November 14, 2020 |

दिवाळी निमित्त गरीब कुटुंबना फराळ वाटप करून दिला आधार

Blog Image

आनंदी फाउंडेशन चा मदतीमुळे गुजरात मधील कुटुंबात

December 18, 2019

गावोगावी फिरणाऱ्या मनो रुग्णाला थेट गुजरात मध्ये जावून केले त्याचा कुठुबाचा स्वाधीन

Blog Image

वृद्धश्रमास जीवन आवश्यक वस्तूंचे वाटप

January 26, 2019

आनंदी फाउंडेशन तर्फे जीवन ब्लॅंकेट व जीवन आवश्यक वस्तूंचे वाटप

Blog Image

मळेगाव, पोलिस चौकीत येणाऱ्या नागरिकांसाठी आनंदी फाउंडेशन उभारली पाणपोई

December 03, 2020 |

मळेगाव, पोलिस चौकीत येणाऱ्या नागरिकांसाठी आनंदी फाउंडेशन उभारली पाणपोई , जोपासली माणुसकी

Blog Image

सावित्री बाई फुले जयंतनिमित्त अगांनवडीतील बालकांना शालेय साहित्य व खावू चे वाटप

January 3, 2019

सावित्री बाई फुले जयंतनिमित्त अगांनवडीतील बालकांना शालेय साहित्य व खावू चे वाटप

Blog Image

शिवजयंती निमित्त केले कपडे व किराणा साहित्याचे वाटप

February 19, 2020 |

आनंदी फाउंडेशन तर्फे शिवजयंती निमित्त कपडे व किराणा साहित्याचे वाटप करण्यात आली आहे

Blog Image

गोशाळा तीन टन हिरवा चारा देवून जोपासली माणुसकी

May 18, 2019

आनंदी फाउंडेशन तर्फे मावळ तालक्याच्या धमणेत २२ वर्ष गोशाळा कार्यरत तीन टन हिरवा चारा देवून जोपासली माणुसकी

Blog Image

बारामती येथे बस कर्मचाऱ्याची नेत्र तपासणी शिबिर संपन्न

November 03, 2020 |

आनंदी फाउंडेशन तर्फे बस कर्मचाऱ्यांचे नेत्र तपासणी करण्यात आली आहे

Blog Image

वृद्धश्रमास जीवन आवश्यक वस्तूंचे वाटप

December 18, 2019

राष्ट्रपिता महत्मा गांधी जंतीनिमित्त जीवन आवश्यक वस्तूंचे वाटप

Blog Image

दिवाळी सनानिमित्त गरजूंना कापडे वाटप

November 03, 2020 |

मळेगाव,आनंदी फाउंडेशन तर्फे दिवाळी सनानिमित्त गरजूंना कापडे वाटप

Blog Image

कात्रज ,गोर गरीब मुलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

January 24, 2019

कात्रज भागात गोरगरीब लहान मुलांना खाऊ सह जीवन आवश्यक वस्तूंचे वाटप

Blog Image

अपंग दीना निमित्त ब्लॅंकेट ,कपडे व जीवन आवश्यक वस्तूंचे वाटप

December 03, 2020 |

अपंग दीना निमित्त माळेगाव येथे ब्लॅंकेट ,कपडे व जीवन आवश्यक वस्तूंचे वाटप आनंदी फौंडेशन चा वतीने करण्यात आला.

Blog Image

मालेगाव बु येथे रक्तदान करताना

August 15, 2020

करोना चा महामारीत रक्ताचा तुटवडा जाणवत आहे म्हणून आनंदी फौंडेशन चा वतीने रक्तदान करण्यात आले.

Blog Image

वृध्द आश्रमास जीवन आवश्यक वस्तू व ब्लॅंकेट वाटप करताना

November 11, 2020

माळेगाव बु . ता बारामती येथील आनंदी फौंडेशन चा वतीने वृध्द आश्रमास जीवन आवश्यक वस्तू व ब्लॅंकेट भेट.

Blog Image

बारामती येथे चादर वाटप करताना

January 18, 2019

बारामती येथील गरजू ना थंडीपासून सौरक्षण करण्यासाठी आनंदी फौंडेशन चा वतीने चादर वाटप करण्यात आले

Blog Image

बारामती येथे मास्क वाटप करताना

April 18, 2020

बारामती येथे आनंदी फौंडेशन चा वतीने १००० मास्क चे वाटप करण्यात आले.

Blog Image

माळेगाव येथे अंगणवाडी साहित्य वाटप करताना

January 27, 2019

माळेगाव येथील स्वतंत्र दिनानिमित्त आनंदी फौंडेशन तर्फे अंगणवाडीतीळ मुलांना खेळाचे साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.

Blog Image

कोऱ्हाळे बुद्रुक येथे परप्रांतीय मजुरांना अन्न धान्य व गरजू वस्तूंचे वाटप करताना

August 18, 2021

करोना व्हायरस चा लॉकडउन मध्ये अन्न धान्य व गरजू वस्तूंचे वाटप आनंदी फौंडेशन चा वतीने करण्यात आले .

Blog Image

पणदरे येथील दगड खाणीतील काम करणाऱ्याना मदत करताना

January 18, 2019

पणदरे येथील दगड खाणीतील काम करणाऱ्या थंडी पासून सौरक्षणासाठी उबदार व जीवन आवश्यक वस्तूंचे वाटप करीत आनंदी फौंडिशन चा वतीने प्रजा सत्ताक दिन साजरा करण्यात आला.

Blog Image

मुरटी येथे जलयुक्त शिवार कार्यक्रम सहभाग

January 18, 2019

मुरटी येथील जलयुक्त शिवार करण्या मध्ये आनंदी फौंडिशन चा वतीने मदत .

Blog Image

नारायणपूर येथे गरजूना साहित्य वाटप करताना

June 12, 2021

नारायणपूर येथील आनंद ग्राम गुरुकुल बाळ आश्रम येथील गरजू विद्यर्थ्यांना आनंदी फौंडिशन चा वतीने अन्न धान्य व शालेय साहित्य वाटप .

Blog Image

माळेगाव येथे पाणपोई उभारताना

May 1, 2019

१ मे २०१९ रोजी महाराष्ट्र दीना निमित्त माळेगाव येथील पिण्याचा पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाणपोई ची सोय करण्यात अली.

Blog Image

माळेगाव येथे एच आय व्ही मुलांना साहित्य वाटप करताना

January 18, 2019

माळेगाव येथील मकर संक्राती च्या निमित्त एच आय व्ही पीडित मुलांना अन्नधान्य व कपडे आनंदी फौंडेशन च्या वतीने वाटप करण्यात आले.

Blog Image

जामखेड येथे निराधार मुलांना साहित्य वाटप करताना

March 21, 2019

जामखेड येथील दुष्काळ ग्रस्त भागात निवारा बालगृह येथील विट भट्टी आणि ऊसतोड कामगार वंचित मुलांना अन्नधान्य, कपडे व खेळाचे साहित्य वाट.

Blog Image

कोल्हापूर येथे पूरग्रस्तांना मदत करताना

August 14, 2019

कोल्हापुर येथील पूरग्रस्त लोकांना अन्न धान्य व तसेच कपडे व गरजू वस्तूंचे वाटप करण्यात आले तसेच काही वाहन चालकांना न्याहारी व जेवणाची व्यवस्था आनंदी फौंडिशन चा वतीने करण्यात अली .

Blog Image

ऊस तोड मजुरां गरजू वस्तूंचे वाटप करताना

January 18, 2019

ऊसतोड कामगाराना अन्न धान्य व तसेच कपडे व गरजू वस्तूंचे वाटप करण्यात आले.

Blog Image

आळंदी येथील वारकऱ्यांना साहित्य वाटप करताना

January 18, 2019

आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेला अन्न धान्य व खेळाचे साहित्य वाटप

Blog Image

माळेगाव येथे चादर वाटप करताना

January 18, 2019

माळेगाव येथील गरजूना थंडीपासून सौरक्षण करण्यासाठी आनंदी फौंडेशन चा वतीने चादर वाटप करण्यात आले.